...म्हणून गृहप्रवेश महत्त्वाचा

विधीनुसार मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहिशी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच त्या वास्तूमध्ये वास करणाऱ्यांचीही भरभराट होते.

17 मार्च, शुक्रवार

गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे 06 वाजून 29 मिनटांपासून दुसऱ्या दिवशी रात्री 02 वाजून 46 मिनटांपर्यंत.

16 मार्च, गुरुवार

गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे 04 वाजून 47 मिनटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 06 वाजून 29 मिनटांपर्यंत.

13 मार्च, सोमवार

गृह प्रवेश मुहूर्त: रात्री 09 वाजून 27 मिनटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 06 वाजून 33 मिनटांपर्यंत.

10 मार्च, शुक्रवार

गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे 06 वाजून 37 मिनटांपासून रात्री 09 वाजून 42 मिनटांपर्यंत.

09 मार्च, गुरुवार

गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे 05 वाजून 57 मिनटांपासून पुढल्या दिवशी पहाटे 06 वाजून 37 मिनटांपर्यंत.

08 मार्च, बुधवार

गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे 06 वाजून 39 मिनटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 04 वाजून 20 मिनटांपर्यंत.

एकूण 6 मुहूर्त

गणपती आणि लक्ष्मीची पूजा करुन नव्या वास्तूत प्रवेश करण्यासाठी यंदाच्या महिन्यात तब्बल 6 मुहूर्त आहेत. या मुर्हुतांना नेमका कधी करावा गृहप्रवेश पाहूयात...

अनेक मुहूर्त उपलब्ध

मार्च महिना सुरु झाला असून या महिन्यामध्ये गृहप्रवेश करणाऱ्यांसाठी एक समाधानाची बातमी आहे. या महिन्यात गृहप्रवेशाच्या अनेक तारखा उपलब्ध आहेत.

VIEW ALL

Read Next Story