पाणी

किचनमध्ये रात्री पाण्याचं भांडं कधीही रिकामं ठेवू नका. अशाने घरातील पैसा, धान्य संपू शकतं. अनेक संकटासाठी हे कारण थरु शकतं.

तेल

तेलाचा संबंध शनी देवाशी आहे. घरातील तेल संपल्यास शनी देव नाराज होतात. शनी देव नाराज झाल्यास आयुष्यात अनेक संकटं निर्माण होऊ शकतात.

तांदूळ

तांदळाचा वापर पूजेसाठी केला जातो. याचा संबंध शुक्र ग्रह, चंद्र आणि लक्ष्मीशी आहे. तांदूळ संपणं घरातील पैसा, वैभव संपण्यासाठी कारणीभूत ठरु शकतं.

हळद

हळदीचा संबंध भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाशी आहे. घरातील हळद संपणं दुर्भाग्याचं लक्षण आहे. जे अनेक संकटं आणि दुख: यांचं कारण ठरु शकतं.

मीठ

घरात मीठ कधीही संपू देऊ नका, अन्यथा वास्तूदोष होऊ शकतो. अशाने घरात लक्ष्मी थांबत नाही.

वास्तूशास्त्रात घरामध्ये कोणती गोष्ट कोणत्या दिशेला असावी यासह घरातील सामानासंबंधीही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टींचं पालन केलं तर लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात पैसा, धान्याची कमतरता जाणवत नाही. वास्तूशास्त्रात किचनमधील अशा कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे हे जाणून घ्या.

VIEW ALL

Read Next Story