मशीन न वापरता कसे कराल Hair Straight? फॉलो करा 'या' टिप्स

केसांवर करतात खूप खर्च

आपले केस सुंदर, चमकदार आणि दाट दिसावे यासाठी महिला वेगवेगळे प्रोडक्ट्स घेतात आणि खूप खर्च करतात.

हीटिंग टूल्स

अनेक महिला तर रोज केस स्ट्रेट करण्यासाठी हीटिंग टूल्सचा वापर करतात. त्यामुळे केस खराब होतात.

मशीन शिवाय कसे कराल स्ट्रेट

चला तर जाणून घेऊया मशीन शिवाय केस स्ट्रेट करण्याच्या टिप्स

कोरफड

कोरफड जेल लावल्यास तुमचे केस सरळ होतील. त्याशिवाय ते मॉइश्चराईज देखील होतील.

ऑलिव्ह ऑइल

कोरफड आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन केसांना लावल्यास केस वाढतीलही.

हेयर रॅपिंग

हेयर रॅपिंग केल्यानं देखील केस स्ट्रेट होऊ शकतात. यात केसांना क्लिप्स लावण्यात येतात.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story