जगातील अब्जोधिश किती शिकलेयत?

जगातील अनेक अब्जाधिशांनी प्रतिष्ठीत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. तर काहीजणांनी अर्धवट शिक्षण सोडलं.

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत असलेल्यांमध्ये जेफ बेझोस यांचे नाव घेतले जाते. त्यांनी प्रिसेटॉन विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स केले.

इलॉन मस्क यांनी पेनेसॅलिनिया विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. यानंतर स्टॅनफॉर्ड विद्यापीठातून पीएचडीसाठी नोंदणी केली.पण 2 दिवसात ड्रॉप आऊट झाले.

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत असलेल्यांमध्ये जेफ बेझोस यांचे नाव घेतले जाते. त्यांनी प्रिसेटॉन विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स केले.

एलव्हीएमएचचे सीईओ बर्नाड अर्नॉल्ट यांनी फ्रान्सच्या इकॉल पॉलिटेक्निकमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली.

मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग हे हार्वर्ड विद्यापीठातून ड्रॉपआऊट आहेत. यानंतर त्यांनी फेसबुक बनवण्याकडे लक्ष केंद्रीत केले.

बिल गेट्सदेखील हार्वडचे ड्रॉपआऊट आहेत. मायक्रोसॉफ्ट सुरु करण्यासाठी त्यांनी 2 वर्षातच औपचारिक शिक्षण सोडले.

सहावे श्रीमंत स्टीव्ह बाल्मर हार्वर्ड विद्यापीठातून बॅचलर डिग्री पूर्ण केली. यानंतर त्यांनी स्टॅनफॉर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण ड्रॉप आऊट झाले.

वॉरेन बफेट यांनी वॉर्दन विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर कोलंबिया बिझनेस स्कूलमधून मास्टर ऑफ सायन्स इन इकोनॉमिकचे शिक्षण पूर्ण केले.

ओरॅकलचे सहनिर्माता लॅरी एलिसन यांनी इलिनिल आणि शिकागो विद्यापीठातून दोनवेळा ड्रॉपआऊट आहेत.

गुगलचे को-फाऊंडर लॅरी पेज मिचिगॅन विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.स्टॅनफर्ड विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली.

गुगलचे माजी अध्यक्ष सर्जी ब्रिन यांनी मार्लेंड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं.स्टॅनफर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली.

VIEW ALL

Read Next Story