विवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?

चॅलेन्ज

प्रेडिक्शन फॉर सक्सेस आणि रिलेशनशिप कोचचे संस्थापक विशाल भारद्वाज यासंदर्भातील एका संशोधनाविषयी बोलताना काही कारण सांगितली. विवाहित महिलांना डेट करणं सोप नसून, त्यात एक चॅलेन्ज असतं त्यामुळे अनेक पुरुष हे विवाहित महिलांना डेट करण्याचा प्रयत्न करत असतात.

स्वभाव

विवाहित महिला खूप काळजी करणाऱ्या असतात, त्यामुळेच त्या आजूबाजूच्या लोकांचा खूप विचार करतात. त्यांच्या या स्वभावामुळे पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होतात.

आत्मविश्वास

अविवाहित महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो. शिवाय परिस्थिती हाताळण्याचा अनुभवही असतो.

बुद्धिचातुर्य

विवाहित महिलांचं बुद्धिचातुर्य कमाल असतं. त्यामुळे त्या कोणत्याही समस्या किंवा कोणत्याही गोष्टीला चांगल्या प्रकारे हाताळू करू शकतात.

मानसिकरित्या प्रगल्भ

विवाहित महिला या मानसिकरित्या प्रगल्भ असून त्यांना व्यावहारिक ज्ञान असतं. पुरुषांना अशाच मुली आवडतात.

नात्यांची जाण

विवाहित महिलांना नातेसंबंधांची चांगली जाण असते त्यामुळे त्या भावनेपेक्षा गरजेनुसार जास्त निर्णय घेतात. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवरून घेण्यात आली असून, 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story