नीता अंबानी यांचे Top 5 लूक, एका नजरेत लक्ष वेधतेय गडगंज श्रीमंती

नीता अंबानी किती श्रीमंत आहेत हे कोणाला सांगायची गरज नाही. असे असूनही त्या नेहमीच विनम्रपणे वागताना दिसतात

नीता अंबानी कायमच ऍक्टिव असतात. सोशल मीडियावरही त्यांची जोरदार चर्चा असते. यामध्ये सर्वाधिक चर्चा त्यांचे कपडे आणि ज्वेलरीची होत असते.

गडगंज श्रीमंत असलेल्या नीता अंबानी यांच्यावरुन अनेकदा नजर हटवणे कठीण होते. 2023 मधील 5 सर्वोत्कृष्ट लूक पाहा.

बनारसी सिल्क

NMACC च्या ओपनिंग डेवर नीता अंबानी यांनी पारंपरिक साडी नेसली होती. यावेळी निळ्या रंगाची बनारसी सिल्कची साडी नेसली होती. यावर नीता यांनी स्टेटमेंट एम्रल्ड ऍण्ड डायमंड नेकलेस परिधान केला होता.

गुलाबी साडी

नीता यांनी तिच्या वाढदिवसाला गुलाबी रंगाची साडी नेसली होती. महत्त्वाच म्हणजे ही साडी प्युअर सिल्कची होती. या गुलाबी साडीवर नीता यांनी लेअर्ड पर्ल नेकलेस कॅरी केला होता. तर डायमंड आणि पर्लसपासून तयार केलेले ईअररिंग्स कॅरी केले होते.

हिरवी साडी

गणेश पूजेच्या दिवशी नीता यांनी ग्रीन ऍण्ड ऑरेंज कॉम्बिनेशनची सिल्क साडी नेसली होती. हिरे आणि पन्ना याने सजलेले हार त्यावर मॅचिंग झुमके आणि लटकनच्या बांगड्या, अतिशय स्टनिंग असा हा लूक होता.

गोल्डन आऊटफिट

गोल्डन आऊटफिट आणि त्यावर मोती असा नीता अंबानी यांचा पाचवा लूक आहे.

VIEW ALL

Read Next Story