जेव्हा आपण दुपारचे जेवण जेवल्यानंतर तेव्हा आपल्याला अनेकदा झोप येऊ लागते.
पण असं का होतं माहीत आहे का? जर नाही तर मग जाणून घेऊया.
यामागचे कारण काय आहे जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपलं शरीर ते जेवळ पचवतं.
या काळात आपले शरीर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन हार्मोन रिलीज करतं.
इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते आणि आपल्याला थकवा जाणवतो.
इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरात स्लीप हार्मोन तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे आपल्याला झोप येऊ लागते.