भारत हा एकमेव देश आहे जिथे चंद्राला मामा म्हणून ओळखले जाते.
चंद्राला मामा म्हणण्या मागे धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
हिंदू धर्मानुसार, ज्यावेळी देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन चालू होते तेव्हा समुद्रातून अनेक घटक बाहेर आले.
देवी लक्ष्मी, वारुणी, चंद्र आणि विष यांचा समावेश होता. बाहेर येणार्या सर्व घटकांना माता लक्ष्मीचे धाकटे भाऊ किंवा बहीण म्हणायचे.
जगभरात लक्ष्मीला माता म्हणून ओळखल्याने तिचा लहान भाऊ आपला मामा झाला. यामुळे आपण चंद्राला मामा म्हणतो.
वैज्ञानिक कारणानुसार, पृथ्वीचा एकमेव उपग्रह असल्याने तो पृथ्वीभोवती फिरतो.
भाऊ-बहिणीचे नाते म्हणून चंद्र पृथ्वीचे रक्षण करतो.
यामुळेच आपण चंद्राला मामाचा दर्जा दिला जातो.