बर्थडेला केक कापण्यामागचे कारण ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा पाश्चिमात्य संस्कृतीच्या इतिहासाशी संबंधित आहे.
याचा इतिहास ग्रीक मायथोलॉजीशी संबंधित आहे.
याचा इतिहास ग्रीक देशाशी संबंधित आहे.
तिथे देवी आर्टेमिसची पूजा केली जाते. ज्याचा संबंध चंद्राशी आहे.
देवीच्या जन्मदिनी केक दिला जातो.
केकवर मेणबत्ती जाळणं हे चंद्रावरील प्रकाश दर्शवतो.
केक कापण्याचा रिवाज यूरोपमधून सर्व देशात पसरलं.
भारतीय संस्कृतीतील वृद्ध लोकांना विचाराल तर तेव्हा केक नाही कापायचे. त्याऐवजी खीर दिली जायची.