जेव्हा आपण हिंदू मंदिरात जातो तेव्हा एका गोष्टीकडे आपलं लक्ष आपसूकच जातं.
ती म्हणजे मंदिरात लावलेली घंटा.
पण मंदिरात घंटा का बांधलेली असते.
घंटी वाजल्याने देवाला पुजेसाठी बोलावलं जातं असं म्हणतात.
घंटेच्या आवाजातून ओमचा स्वर ऐकू येतो असे म्हणतात.
घंटेचा आवाज ऐकून लक्ष केंद्रीत होतं आणि मनाला शांती मिळते.
जेव्हा आपण मंदिरात जाऊन घंटा वाजवतो.
याचा अर्थ आपण देवाच्या दरबारात आलोय,असा होतो.
अशाप्रकारे घंटा वाजवण्याचा अर्थ देवाला बोलावणे असा होतो.
तसेच आपण देवाशी जोडले गेलोय, याचे संकेतदेखील असतात.