प्राणी का रडतात? कारण ऐकून व्हालं हैराण!

वायनाड दुर्घटनेत जंगलात फसलेल्या कुटुंबाची रक्षा हत्तींनी केली होती.

परिवाराला वाचवलं गेलं तेव्हा हत्तींच्या डोळ्यात पाणी होतं.

हत्तीच नव्हे तर श्वान, घोड्यांपासून सर्वच प्राणी रडतात.पण असं का?

काही प्राणी एकटे असताना त्यांचं दु:ख जाहीर करतात.

कोणतंही संकट आल्यास प्राणी आपल्या साथीदारांना बोलावतात.

वेदना झाल्यावर माणसांप्रमाणे प्राणीदेखील विव्हळतात.

श्वानासारखे अनेक प्राणी रात्रीच्यावेळी आपली भीती लपवण्यासाठी रडतात.

VIEW ALL

Read Next Story