'या' 5 सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्यांसोबत दिसणार रश्मिका मंदाना!

लवकरच नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे.

विक्की कौशलसोबत 'छावा' या चित्रपटात रश्मिका मंदाना एकत्र काम करताना दिसणार आहेत.

आगामी 'पुष्पा 2'मध्ये रश्मिका मंदाना ही अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.

'सिकंदर' या चित्रपटात रश्मिका मंदाना बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे.

'Animal'या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना ही पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत 'Animal Park'मध्ये दिसणार आहे.

'Kubera' या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि धनुषची जोडी दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story