डिप्रेशनपासून सुटका मिळवण्यासाठी रोज करा 'हे' योगासन

आजकाल रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामुळं खूप जणांना तणाव जाणवतो

अशावेळी काय करावं आणि काय नाही हे कळत नाही. तणावमुक्त राहण्यासाठी काही योगासने करणे गरजेचे आहे

सुखासन

डोकं शांत ठेवण्यासाठी सुखासन सगळ्यात सर्वोत्तम आसन आहे. त्यामुळं राग शांत राहतो

बालासन

बालासन करण्याने तणावदेखील दूर होतो आणि पोटासंबंधी समस्या दूर होतात

भुंजगासन

भुंजगासन डिप्रेशन आणि तणाव कमी करुन तुमचं डोकं शांत ठेवते

हे आसन केल्यामुळं पाठीचा मणक्याचे आरोग्य सुधारते

सेतु बंधासन

सेतु बंधासन रोज केल्याने डोक्याचा ताण कमी करण्यासाठी गरजेचे असते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story