दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दूध हा आपल्या आहारातील मुख्य हिस्सा आहे.
दूधात अनेक व्हिटॅमिन असतात आणि अनेक प्रकारचे आरोग्यदायी लाभ मिळतात
पण तुम्हाला माहितीये का 250 मिलीलीटर दुधात किती व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात
दुधात व्हिटॅमिन डी असते. जे शरीरातील कॅल्शियम वाढवते आणि हाडांना बळकटी देते
दूधात कॅल्शियम आढळले जाते. 250 मिलीलीटर दूधात जवळपास 300 मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते.
250 मिलीलीटर दूधात जवळपास 1.2 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी12 आढळले जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)