नसांमध्ये साचलेली घाण दूर करण्यास 'हे' पदार्थ ठरू शकतात फायदेशीर

रक्तप्रवाह

नसा आपल्या शरीरातील नसांमधून रक्तप्रवाह सुरळीत होणं गरजेचं असतं.

घाण

यासाठी नसामध्ये असलेली घाण काढून टाकणं आवश्यक आहे.

आहार

यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी समृद्ध बेरी यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच लिंबूवर्गीय फळे खा

हिरव्या पालेभाज्या

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा, त्याचप्रमाणे फॅटी फिशचं सेवन करावं

क्रोड, बदाम

तसंच अक्रोड, बदाम आणि काजू खावेत आणि चिया सिड्सचं सेवन करा

VIEW ALL

Read Next Story