रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांच्या मजबुतीसाठी हिवाळ्यात फळे फायदेशीर मानली जातात.
हिवाळ्यात संत्री हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रथिने, फायबर आणि भरपूर कॅलरीज असतात.
त्यासोबत हिवाळ्यात मोसंबी देखील खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियमसह अनेक घटक असतात.
हिवाळ्यात संत्र्यापेक्षा जास्त मोसंबी फायदेशीर आणि शक्तिशाली मानली जाते.
रोगप्रतिकारशक्ती, त्वचेसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी मोसंबी खूपच फायदेशीर आहे.
मोसंबीमध्ये अनेक घटक असल्याने ती बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)