दोन रुपयांचा कापूर उशीखाली ठेवल्यास काय होतं?

वास्तूशास्त्र आपल्या जीवनात खूप मह्त्त्वाचा आहे. वास्तू नियमाबद्दल माहिती असेल तर अनेक संकट तुमच्या आयुष्यातून दूर होतात.

वास्तूशास्त्रात कापूरला विशेष महत्त्व आहे. कापूरचा वापर पूजा आणि सकारात्मक ऊर्जेसाठी केला जातो.

वास्तूशास्त्रात कापूरला विशेष महत्त्व आहे. कापूरचा वापर पूजा आणि सकारात्मक ऊर्जेसाठी केला जातो.

वास्तूशास्त्रानुसार कापूर हे शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे कापूरचा तुकडा उशीखाली ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.

तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल तर कापूरचा तुकडा उशीखाली ठेवल्यास तुम्हाला फायदा होतो.

उशीखाली कापूर ठेवल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते.

वास्तुशास्त्रानुसार एखाद्याच्या घरात वास्तुदोष असेल तर उशीखाली कापूर ठेवल्यास ते दूर होतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story