अगरबत्तीमुळे होऊ शकतो हा भयानक आजार

सर्व धार्मिक कार्यात दिव्यांप्रमाणेच अगरबत्ती ही महत्वाची आहे.

अगरबत्ती सुगंधी असण्यासोबतच शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते.

पण याच अगरबत्तीचा धूर हानी पोहोचविणारा असेल तर ...

बऱ्याच अगरबत्तीमध्ये केमिकल मिसळल्याने त्याचा धूर विषारी वायूमध्ये बदलतो.

सिगारेटच्या धुराइतकाच अगरबत्तीचा धूर विषारी आहे.

यामुळे कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात.

अगरबत्तीमध्ये केमिकलचा वापर केल्यानं शरीरातील पेशींवर दुष्परिणाम होऊ शकतो.

लहान मुलांना, वृद्धव्यक्ती आणि आजारी लोकांना याचा त्रास होऊ शकतो.

अगरबत्तीचा दर्जा उत्तम नसेल तर,श्वास घेताना धूर श्वसननलिकेत अडकून साचू शकतो.

ज्याचा परिणाम हळू हळू शरीरावर होऊन दम्याचे त्रास कमी वयातच सुरू होऊ लागतात.

VIEW ALL

Read Next Story