भारतातील सुंदर फुलांवरुन ठेवा मुलांची नावे, कायमच सुगंध दरवळेल

फुलांवरुन प्रेरणा घेऊन ठेवा मुलांची नावे

भारतामध्ये विविधता आहे. ही विविधता आपल्याला फुलांमध्ये देखील पाहायला मिळते. फुलांची ही नावे मुलांकरिता नक्कीच निवडू शकतात. अशीच आज 10 फुले पाहणार आहोत ज्यांच्या नावांचा नक्की विचार करु शकता.

आरोन

हे नाव अतिशय युनिक वाटत असे तर मुलासाठी या नावाचा नक्की विचार करा. अरोना रोड फुलाचं नाव लेकासाठी नक्कीच निवडू शकता.

जुही

जुही हे फुलासोबत एका लोकप्रिय भारतीय अभिनेत्रचं नाव आहे. जास्मिन फुलाचा लेकीच्या नावासाठी विचार करु शकता. जास्मिन किंवा जुही नावाचा विचार करा.

अरमान

अरमान हे नाव अमरनाथ फुलावर अवलंबून आहे. या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही.

शेहरोझ

गुलाबाचा राजा म्हणून ओळखला जाणारं हे फूल आहे. हे नाव थोडं वेगळं वाटत असलं तरी विचार करायला काहीच हरकत नाही.

मालती

मालती हे नाव भारतीय अभिनेत्री प्रियंकाच्या मुलीचं नाव आहे. मालती हे नाव देखील जास्मिन फुलाचं एक नाव आहे. या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही.

कुणाल

कुणाल हे नाव अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे. या नावाचा अर्थ आहे गुलाबाचं फुलं.

नरगिस

नरगिस हे नाव अभिनेत्री नरगिस दत्त यांचं नाव आहे. त्यामुळे हे नाव निवडूच शकता तसेच हे नाव डाफोडिल या नावावरुन निवडू शकता.

पलाश

पलाश हे नाव पेरी भगव्या रंगाच्या फुलावर अवलंबून आहे. हे नाव अतिशय गोड अर्थाचं आहे. तसेच भारतीय पॉप गायक डॉ. पलाश सेन यांच्या नावावरुन देखील ठेवू शकता.

रिसाय

रिसाय हे अरेबिक नाव असून काळ्या रंगाच्या गुलाबाचं नाव आहे. मुलासाठी या नावाचा विचार नक्कीच करु शकता.

महुआ

महुआ हे नाव देखील अतिशय युनिक आहे. हे नाव इन्टोटॉक्सिटिंग फुलाच्या नावावरुन प्रेरणा घेऊन निवडण्यात आलंय.

VIEW ALL

Read Next Story