मुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!

सीसीक्रीम

तुमच्या बॅगमध्ये सीसीक्रीम असणं गरजेचं आहे. धूळ आणि उन्हापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी सीसीक्रीम फार मदत करते.

लिपस्टिक

तुम्ही ज्या शेडची लिपस्टिक घरून लावून निघता त्या शेडची लिपस्टीक तुम्हीसोबत घेऊन जाणं गरजेचं आहे.

टचअपचं सामान

घरून मेकअप करुन निघाल्यानंतर आपण अनेकदा फार ट्रॅव्हल केल्यानंतर ऑफिस किंवा कुठेही जातो. अशात टचअपला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.

बॉडी डियो किंवा परफ्यूम

बॉडी डियो किंवा परफ्यूम बॅगेत असणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे घामामुळे येणारी दुर्गंधी त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही परफ्यूम जवळ ठेवा.

सॅनिटरी पॅड्स

महिलांनी कायम त्यांच्या बॅगमध्ये सॅनिटरी पॅड्स ठेवणं गरजेचं आहे.

याशिवाय तुम्हाला गरजेच्या वाटत असतील अशा सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवत जा.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story