TEA चा फुल फॉर्म काय आहे? 90% चहाप्रेमींना माहितच नाही

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 16,2024

अनेक खाद्यपदार्थांचे फुल फॉर्म आपण दैनंदिन जीवनात वापरतो

ड्रिंक किंवा पेयाचा विषय येतो तेव्हा सर्वात अगोदर आठवते ती चहा

पण आज आपण चहाबाबत एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत

चहाला इंग्रजीत TEA असं म्हटलं जातं

TEA चा फुल फॉर्म काय आहे?

TEA चा फुलफॉर्म आहे Taste and Energy Admitted

VIEW ALL

Read Next Story