BYE चा फुलफॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Shivraj Yadav
Oct 16,2024

घर किंवा ऑफिसातून निघताना आपण नेहमीच मित्र, नातेवाईकांचा निरोप घेताना Bye म्हणतो.

समोर कोणतीही व्यक्ती असली तर आपल्या तोंडून निरोप घेताना, 'Bye' हा शब्द बाहेर पडतो.

मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी हा शब्द असतो.

पण तुम्हाला माहिती आहे का, Bye हा खरंतर शॉर्ट फॉर्म आहे.

हो म्हणजेच तुम्ही लहानपणापासून वापरत असलेल्या या Bye शब्दाचा फुल फॉर्म आहे.

या Bye शब्दाचा फुल फॉर्म काय आहे हे आज तुम्ही जाणून घ्या.

Bye चा फुल फॉर्म Be With You Everytime असा आहे.

म्हणजेच आता जरी निरोप घेत असलो तरी कायम तुमच्यासोबत आहोत असा आहे.

VIEW ALL

Read Next Story