अनेकजण शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी परफ्यूमचा वापर करतात.
क्रीड एवेंटस हा पहिल्या क्रमांकावर येतो. हा परफ्यूम कस्तुरीच्या वासासाठी प्रसिद्ध आहे.
Gucci Bloom हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो खासकरून महिलांना आवडतो.
Tom Ford हा त्याच्या सुगंधासाठी प्रचंड लोकप्रिय आहे.
Chanel हा एक प्रतिष्ठित परफ्यूम आहे. हा परफ्यूम खूप लोकप्रिय आहे.
Versace Eros हा परफ्यूम संध्याकाळच्या पार्टीसाठी वापरला जातो.