धनत्रयोदशीच्या दिवशी जुना झाडू का फेकू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन शुभ वस्तूंची खरेदी केल्याने अधिक फळ मिळते.
29 ऑक्टोबर 2024 रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी नवीन झाडू खरेदी करून माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
धनत्रयोदशीला नवीन झाडू आणत असाल तर जुना झाडू फेकू नका. जुना झाडू फेकून दिल्याने आशीर्वाद निघून जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडूसोबत जुन्या झाडूची पूजा करा.यामुळे लक्ष्मीची कृपा होते.
दिवसाच झाडू खरेदी करा.या दिवशी 3 झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये.
झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा वेळी जुन्या आणि नवीन झाडूला पांढरा धागा बांधावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)