भूक लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु अनेकांना खाल्ल्यानंतरही वारंवार भूक लागते.
जाणून घेऊया जास्त भूक लागणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहेत?
जाणून घेऊया जास्त भूक लागणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहेत?
जास्त भूक लागणे हे देखील मधुमेहाचं कारण असू शकतं. मधुमेहाच्या रुग्णांना जेवण करूनही भूक लागते
थायरॉईड शरीरात असंतुलित असतानाही जास्त भूक लागते. थायरॉईडच्या समस्येमध्ये भूक न लागण्यासोबत वजन वाढतं.
तणाव किंवा नैराश्यामुळे लोकांना जास्त भूकही लागते.