शरीराच्या 'या' भागांमधील वेदना असतात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण


खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करते, ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह मंदावतो.

त्यामुळे शरीराच्या काही भागात रक्तपुरवठा किंवा दाब कमी झाल्यामुळे वेदना होऊ लागतात.


या वेदना हे स्पष्ट संकेत असतात की, कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.


छातीत वेदना आणि जडपणा जाणवतो हे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे.


याशिवाय थोडं चालल्यानंतरही तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि चालताना छातीत किंवा पाठीत दुखत असेल तर हे उच्च कोलेस्टेरॉलचं लक्षण आहे.


हात-पायांमध्ये मुंग्या येत असल्यास, हे उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण मानलं आहे.

VIEW ALL

Read Next Story