त्वचेच्या काळजीची पहिली आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे चेहरा दररोज स्वच्छ ठवणे.
त्वचेच्या काळजीची दुसरी स्टेप म्हणजे आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला एक्सफॉलिएट करावं.
चेहरा साफ केल्यानंतर, मॉइश्चरायझर लावावे.
आपल्या आहाराचा प्रभाव त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे निरोगी त्वचेसाठी चांगला आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे.
ताज्या आणि चमकदार त्वचेसाठी चांगली झोप घेणे अगदी महत्त्वाचे आहे.
चेहऱ्याच्या त्वचेसोबत डोळ्यांचीही पूर्ण काळजी घ्यावी.
पिंपल मुक्त त्वचेसाठी व्यायाम करणे खूप उपयोगाचं ठरतं.
जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावरही दिसू लागते आणि त्वचा निस्तेज होते.
सनलाईटचा थेट संपर्क तुमच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम देतो. त्यामुळे उन्हात जाण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा किंवा चेहरा आणि डोळे स्कार्फ आणि सनग्लासेसने झाकावेत.