रक्षाबंधनाच्या दिवशी दारात काढा अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 18,2024

रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील एक खास सण समजला जातो.

भावा-बहिणीचं नातं घट्ट करणारं हा दिवस असतो.

या दिवशी घरात रांगोळी काढून हा सण साजरा केला जातो.

रांगोळी काढून भावाचं स्वागत केलं जातं.

यामध्ये तुम्ही छोटीशी राखीची रांगोळी काढू शकता.

तसेच फुलांच्या मदतीने तुम्ही दारासमोर फुलांची रांगोळी काढू शकता.

VIEW ALL

Read Next Story