रक्षाबंधनाला कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
सोमवारी 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे.
यादिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालून नयेत आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी काळा रंगाचे कपडे परिधान करु नये.
शास्त्रात काळा रंग अशुभ मानला जातो. शिवाय तो शनिचा प्रतिक मानला गेला आहे.
यादिवशी तुम्ही लाल, पिवळा, गुलाबी, हिरवा, केशरी आणि सप्तरंगी रंगाचे कपडे परिधान करु शकता.
शिवाय औक्षण थाली ही चांदी किंवा तांब्याची असावी. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)