जान्हवी कपूरने खरेदी केली करोडोंची आलिशान कार, किंमत पाहून...

जान्हवी कपूरने तरुण वयातच सिनेसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्रीने एक नवीन कार खरेदी केली आहे. कारची किंमत पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटले.

जान्हवीने टोयोटा लेक्सस कार खरेदी केली आहे. भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडी मॉडेल्सपैकी एक आहे.

या कारची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये रिक्लिनर सीट, मिनी फ्रिज आणि सीट हीटर सारख्या सुविधा आहेत.

सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या नवीन कारचे फोटो व्हायरल होत आहेत.

नुकताच जान्हवीचा 'उलझ'चित्रपट प्रदर्शित झाला. पण चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.

VIEW ALL

Read Next Story