Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 02,2024

काही तरी नवीन

प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही नवीन शिकायला हवं, ही स्वतःला सवय लावायला हवी.

नॉलेज

जर आपण दररोज काही ना काही नवीन शिकलं तर त्यामुळे आपलं नॉलेज वाढू शकतं.

परीक्षा

परीक्षा पास करण्यासाठी जनरल नॉलेज चांगल्या पद्धतीने माहित असणे गरजेचे आहे.

रोजची माहिती

रोज स्वतःला नवीन माहिती मिळवून देणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही कोणतीच परीक्षा पास होणे शक्य नाही.

असा एक प्रश्न

आज तुम्हाला असा प्रश्न विचारतो जो तुम्हाला माहितच नसेल. तुम्ही कधी तो ऐकलाच नसेल.

प्रश्न

असा कोणता पदार्थ आहे, जो कितीही थंड केला तरीही तो गरमच राहतो.

डोकं फिरून जाईल

या प्रश्नाने तुमचं डोकं फिरुन जाईल. असा कोणता पदार्थ आहे... सांगा पाहू

गरम मसाला

गरमा मासाला हा एक असा पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी तो गरमच राहतो.

VIEW ALL

Read Next Story