पेट्रोल न परवडणाऱ्यांना इलेक्ट्रीक वाहनांचा चांगला पर्याय आहे.

इलेक्ट्रीक कारच्या बॅटरी महाग असतात. पण काही टिप्स फॉलो करुन बॅटरी लाईफ वाढवू शकता.

बहुतांश ईवीमध्ये लिथियम आयर्न बॅटरी असते. शक्यतो 80 टक्के बॅटरीच चार्ज करा. ओव्हरचार्जिंग करु नका.

बॅटरी उतरत असेल तर लेगच चार्ज करायची गरज नाही. फास्ट चार्जिंग करु नका. असे केल्यास बॅटरी लाईफ कमी होते.

8 वर्षे स्टॅंडर्ड चार्जिंग करणे हे 8 वर्षे फास्ट चार्जिंग करण्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त बॅटरी लाईफ देते.

जास्त तापमानामुळे बॅटरी डिग्रेशन वेगाने होते. इलेक्ट्रीक कार/बाईक उन्हात न ठेवता सावलीत ठेवा.

ड्रायव्हिंग स्टाइल, हवामान, बॅटरी क्वालिटी या सर्वाचा परिणाम बॅटरीवर होत असतो.

रॅश ड्रायव्हिंग करु नका. यामुळे बॅटरी वेगाने संपते. तुम्हाला बॅटरी वारंवार चार्ज करावी लागेल. यामुळे बॅटरी लाईफ कमी होईल.

याव्यतिरिक्त कार मॅन्यूअल नक्की वाचा. यामुळे कार, बॅटरी दोघांची लाईफ वाढेल.

VIEW ALL

Read Next Story