लसूण तुमच्या किचनमध्ये हमखास सापडेल. यामुळे भाज्यांची चव चांगली होते.
तुम्ही तळलेली लसूण खाल्ल्यास खूप सारे फायदे दिसून येतील.
तळलेले लसूण तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
यामुळे पोटाचा कॅन्सर, कोलेन आणि प्रोस्टेड कॅन्सरचा धोका कमी होतो.
लसूणमध्ये उपयोगी खनिज, विटामिन-सी, विटामिन बी-6 आणि फॉस्फरस असते.
लसूणमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवण्याचे गुण असतात. जे पुरुषांसाठी फायदेशीर ठरतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)