पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल
पहिल्यांदा आपण जेव्हा शारीरिक संबंध ठेवतो त्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
हा बदल महिला असो पुरुष दोघांच्या शरीरात होतो.
पण हा बदल पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे नवीन हार्मोन्स निर्माण होतात.
शरीरात रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.
चांगल्या संप्रेरकांच्या निर्मितीचा त्यचेवर परिणाम होतो, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अनेक महिलांच्या स्तनामध्ये बदल दिसून येतो.
महिलांच्या क्लिटॉरिस आणि गर्भाशयावरही परिणाम होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)