सनी देओलने 1982 मध्ये अमृता सिंगसह बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यादरम्यान दोघे फार जवळ आले होते.
नरसिम्हा चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सनी देओल आणि डिंपल कपाडिया जवळ येऊ लागले होते. दोघांमध्ये प्रेमही झालं.
जिद्दी आणि क्षत्रिय चित्रपटाच्या शुटिंगवेळी रवीना टंडन आणि सनी देओल एकमेकांच्या फार जवळ आले होते.
डकैत चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सनी देओल आणि मिनाक्षी पहिल्यांदा एकमेकांना भेटले. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.