एका अंदाजानुसार सन 2070 मध्ये सध्या वेगाने वाढत असलेल्या धर्माचेच सर्वाधिक अनुयायी असतील.
सध्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या धर्मांमध्ये इस्लाम धर्म आघाडीवर आहे.
सन 2060 मध्ये इस्लामला मानणाऱ्यांची संख्या 2015 च्या तुलनेत 70 टक्क्यांनी अधिक असेल.
सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
त्या खालोखाल पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या देशांचा क्रमांक लागतो.
जागतिक स्तरावर इस्लाम हा धर्मांतरणाच्या माध्यमातून वाढणारा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.
ही माहिती अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीवर आधारित आहे.