वाढते प्रदूषण आणि बदलते वातावरण यामुळं चेहरा कोरडा होतो तसंच, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
तुम्हाला देखील ही समस्या येत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर संत्र्यांचा सालींचा फेसमास्क लावू शकता.
संत्र्यांच्या सालींपासून बनवलेला फेसमास्क त्वचेला पोषण देतं. यामुळं चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जातात
संत्र्यांची सालं आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या दोन्ही चांगल्या सुकवून घ्या
त्यानंतर हे दोन्ही चांगले मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि चांगली पावडर करुन घ्या
आता या मिश्रणात ग्लिसरिन आणि कच्चं दूध मिसळून एक पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)