आईने मुलाशी 'या' 8 गोष्टींबाबत नेहमी मवाळ वागावं

Motherhood मधील 'या' चुका टाळा

पालकत्व आणि खास करुन आई म्हणून मुलाची जबाबदारी सांभाळणे ही महत्त्वाची बाब असते.

भावनिक स्पष्टता

मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करणे ही पालकांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. अशावेळी आईने मुलांना मदत करावी.

शिकविणे

मुलांना शिक्षणातील सकारात्मक गोष्ट पालकांनी शिकविले पाहिजे. यासाठी आईने मुलांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.

मैत्री

आईने मुलांशी फक्त अभ्यास किंवा चुकांवर न बोलता सोशल गोष्टींवरही चर्चा करणे तितकेच गरजेचे आहे.

आठडी-निवडी

आईने मुलांच्या आवडी-निवडी समजून घेतल्याने मुलांची वाढ चांगली होते.

अपयश

आईने मुलांना अपयशाचं महत्त्व देखील पटवून द्यावं. कारण अपयशातूनच त्यांची प्रगती होते.

स्वातंत्र्य

आईने मुलांना स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून द्यावं. तसेच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देखील द्यावं.

शरीराचं महत्त्व

आईने मुलांना आपलं शरीर जसं आहे तसं स्वीकारायला शिकावं. अनेकदा मुलांना बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागते. अशावेळी याची मदत होते.

रिलेशनशिप

पालकांनी मुलांना नात्यांचं महत्त्व पटवून द्यावं. कारण नाती एकमेकांना बांधून ठेवतात.

VIEW ALL

Read Next Story