औरंगजेब आणि दिलरास बानो बेगम यांची मोठी मुलगी झेब अल-निसा हिची ही प्रेम कहाणी आहे.
झेब अल-निसा यांना झेबुन्निसा म्हणूनही ओळखले जायच.झेबुन्निसा ही एक कवि होती. तिला वाचनाची खूप आवड होती.
झेबुन्निसा महाराज छत्रसाल यांच्या प्रेमात पडली होती. बुंदेलखंडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात झेबुन्निसा महाराज छत्रसाल यांची भेट झाली होती.
हा तोच राजा ज्याने औरंगजेबाचा युद्धात पराभव करून बुंदेलखंडमध्ये आपलं स्वतंत्र हिंदू राज्य स्थापन केलं होतं.
झेबुन्निसा हिंदू राजाच्या प्रेमात पडली म्हणून औरंगजेबाने तिला शिक्षा दिली.
स्वतःच्या मुलीला दिल्लीच्या सलीमगड किल्ल्यात 20 वर्षे नजरकैदेत ठेवलं.