वजन कमी करण्यासाठी दररोज वॉक करण्याचा सल्ला दिला जातो
पण वॉक कधी करावा सकाळी की संध्याकाळी म्हणजे त्याचा अधिक फायदा होईल
काही जण सकाळी वॉकसाठी बाहेर पडतात तर काही जण रात्री जेवल्यानंतर वॉकसाठी जातात
पण वॉक करण्याचा सगळ्यात बेस्ट टाइम कोणता जाणून घेऊया
शक्यतो वॉक हा सकाळीच करावा, 5 ते 7 या वेळेत वॉक करावा
कारण यावेळी वायू प्रदूषणाचा धोका कमी असतो. सूर्यप्रकाश आणि ताजी हवादेखील मिळते.
पण जर तुम्हाला सकाळी वॉक करण्यास वेळ मिळत नसेल तर तुम्ही रात्री 6 नंतर वॉकसाठी बाहेर पडा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)