'हिच्या' सौंदर्याने होतात सगळे घायाळ, 'ही' जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर ट्रान्सजेंडर

Diksha Patil
Jan 19,2025


गेल्या काही दिवसांपासून सगळ्यात श्रीमंत तृतीय पंथाविषयी चर्चा होत आहे.


युट्यूब चॅनल 'निया डिजिटल' ची एक मुलाखतीत याविषयी चर्चा करण्यात आली.


त्या तृतीयपंथीचं नाव मिस लायका आहे. मुलाखतीत लायकानं अनेक गोष्टींवर वक्तव्य करत आणि खुलासे केले.


लायकानं सांगितलं की आम्हाला कोणी स्पर्धक नसतो, पण अनेक गोष्टींवरून स्वत: ठरवतात की कोण सुंदर आहे.


भारताविषयी विचारताच लायका म्हणाली मला अंबानींच्या कार्यक्रमांमध्ये जाण्याची इच्छा आहे. मला ते कुटुंब आवडतं.


लायकानं लव्ह लाइफविषयी सांगितलं की मला नेहमीत प्रेम होतं आणि कधी कोणी फसवणूक केली नाही. कारण मीच आधी फसवणूक करते.

VIEW ALL

Read Next Story