दिर्घायुष्यासाठी जपानी लोक फॉलो करतात 'या' पाच टिप्स

तुम्ही जर स्वत:ला आनंदी आणि समाधानी ठेवत असाल तर तुमची आयुष्यमर्यादा वाढण्यास मदत होते.

निरोगी आणि आनंदी आयुष्य कसे जगावे याकरीता या 5 जपानी ट्रिक्स नक्की करुन पाहा.

Hara Hachi Bu

आपल्याकडे असं म्हणतात की, भुकेला एक घास कमी खावं. हेच जपानमध्ये सुद्धा केलं जातं.

Hara Hachi Bu म्हणजे एकवेळ भरपेट न जेवता, भुक लागेल तसं थोडं खावं. त्याने जेवण पचतं. असा जपानी लोकांचा विश्वास आहे.

Ikagai

मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या चांगल्या सवयी असणं महत्त्वाचं आहे. रोज सकाळी लवकर उठल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विकास होतो.

Wabi Sabi

सगळी कामं सगळ्यांनाच जमतील असं होत नाही. मात्र तुम्ही जे ही काम हाती घ्याल त्यात प्रमाणिकपणे मेहनत करणं गरजेचं आहे.

Kaizan

कोणतीही व्यक्ती सहजपणे यशस्वी होत नाही. सातत्य , संयम आणि मेहनत घेण्याची तयारी असावी लागते.

रोज नवं काही शिकण्याचा प्रयत्न हा तुमच्या व्यक्तीमत्त्वात विकास करतो.

Shirin-yoku

आपल्या आरोग्याची काळजी घेणं, स्वत:प्रेम करणं यामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या निरोगी राहता.

VIEW ALL

Read Next Story