Induction Cooktop वापरताना या चुका करु नका

आजकाल बरेच जण जेवण बनवण्यासाठी इंडक्शन कुकटॉप वापरतात.

जेवण बनवण्यासाठी इंडक्शन हे फायदेशीर आहे. यासाठी वीज देखील कमी प्रमाणात शिवाय कमी वेळात जेवण तयार होतं.

पण एखादी वस्तू वापरायला जितकी सोप्पी तितकचं ती धोकादायकही असते.

इंडक्शन कुकटॉप वापरताना तुम्ही ही काळजी जरुर घेतली पाहिजे.

स्वयंपाक करत असताना इंडक्शनच्याच भांडांच्या वापर करणं आवश्यक आहे.

इंडक्शन कुकटॉपचा वापर करताना घरातील लहान मुलांपासून आणि पाळीव प्राण्यांना लांब ठेवावं.

इंडक्शनवर लवकर पदार्थ शिजत असल्यानं स्वयंपाक करताना लक्ष दया.

इंडक्शन कुकटॉप वापरुन झाल्यानंतर लगेच बंद करणं गरजेचं आहे.

इंडक्शन वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे कारण असं न केल्यास आगीचा धोका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे करंट लागू शकतो.

VIEW ALL

Read Next Story