पेपर कपमध्ये चहा पिणं योग्य की अयोग्य?

तुम्ही चहा प्रेमी आहात? नेहमी पेपर कपमधून चहा पिता? मग ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे.

पेपर कपमधून चहा पिण्याचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत.

पेपर कपवरील हानीकारक केमिकल्स वितळून आपल्या पोटात जातात. त्यामुळे तुम्हाला डायरिया होऊ शकतो.

शरिरात टॉक्सिन जमा होते. शरिरात हळुहळू विषाप्रमाणे कार्य करते.

पेपर कपमध्ये गरम पेय प्यायल्यास पचन तंत्र आणि किडनीवर परिणाम होतो. किडनीसंबधी समस्या होतात.

यातील केमिकल्स हार्मोन असंतुलित करतात आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात.

पोट आणि पचनक्रियेशी संबधी समस्या निर्माण होतात.

कागदाच्या कपमध्ये दिवसातून 3 वेळा चहा प्यायल्यास प्लास्टिकचे 75 हजार सूक्ष्म किरण शरिरात जातात.

गरम पेय पिण्यासाठी पेपर कपचा वापर करु नका.

VIEW ALL

Read Next Story