गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

शरिरात होतात बदल

प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात महिलांच्या हॉर्मोन आणि शरिरात खूप बदलल होत असतात. त्यामुळे त्या काळात खूप काळजी घ्यावी लागते.

काळजी घ्यायला हवी

या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

स्ट्रेसपासून रहा लांब

गर्भवती महिलांनी मेंटल स्ट्रेसपासून लांब रहायला हवं. त्याकाळात शरिरातील बदलांमुळे स्ट्रेस वाढत असतं अशात तुम्ही इतर गोष्टींची काळजी करू नका.

खूप वर्कआऊट

या काळात महिलांनी हेवी वर्कआऊट करायला नको. नाही तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय जास्त वजन उचलायला नको.

स्मोकिंग किंवा कॅफीन

या काळात महिलांनी चुकूनही सिगरेट पिऊ नये किंवा मद्यपान करू नये. याशिवाय जास्त चहा आणि कॉफी देखील पिऊ नये.

डॉक्टरांचा घ्या सल्ला

प्रेग्नंसी दरम्यान, नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आई आणि बाळाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं.

डायटवर ठेवा लक्ष

या काळात तुम्ही काय खाता या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story