इंग्रजी शिकण्याच्या सोप्या टिप्स?

आजच्या काळात इंग्रजी शिकणे खूप महत्त्वाचं आहे. अनेकांच्या मनात इंग्रजीची भिती असते. मात्र, या सोप्या टिप्स वापरुन तुम्ही आरामात इंग्रजी शिकू शकता.

तुमच्या समोर इंग्रजी भाषेतील जे काही दिसेल ते वाचायला सुरुवात करा. त्यामुळं तुमच्या इंग्रजीत खूप सुधारणा होईल

तुम्ही जे काही नवीन शब्द शिकला आहात त्या नोट करुन लिहून ठेवा

तुमच्या जवळपास असलेल्या लोकांसोबत इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करा

इंग्रजीतून पोडकास्ट किंवा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा

इंग्रजी वृत्तपत्र, ब्लॉग पोस्ट किंवा इतर साहित्य वाचायला सुरुवात करा.

इंग्रजी शिकण्यासाठी एकदा ऑनलाइन कोर्स करता आला तर तुम्ही तो जॉइन करु शकता.

VIEW ALL

Read Next Story