काही लोक कित्येक दिवस न धुतलेला टॉवेल वापरत राहतात.

टॉवेल न धुता वापरला तर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

टॉवेल धुवून सुकवला पाहिजे. टॉवेल स्वच्छ करून त्याचा वापर केला पाहिजे.

अशातच असा प्रश्न पडतो की , टॉवेल न धुता किती वेळा वापरू शकतो ?

डॉक्टरांच्या सल्यानुसार टॉवेल न धुता जास्तीत जास्त तीन वेळा वापरू शकतो.

घाणेरडा टॉवेल वापरला तर आपल्याला त्वचेशी निगडित आजार होण्याची शक्यता असते.

आपले अंग पुसायला नेहमी आपण टॉवेलचा वापर करावा.

VIEW ALL

Read Next Story