मेथीचे पाणी किती दिवस प्यावे?

नेहा चौधरी
Nov 17,2024


मेथी ही स्वयंपाक घरात प्रत्येकाच्या असते. त्यात औषधी गुणधर्म असतात.


वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी प्यावं असं तज्ज्ञ सांगतात.


मेथीचे पाणी हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं.


त्यामुळे मेथी पाणी किती दिवस प्यावे याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.


महिनाभर मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित करण्यात फायदेशीर मानले जाते.


शरीरातील खराब कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यासाठी महिनाभर मेथीचे पाणी प्यावे.


महिनाभर मेथी पाणीचे सेवन केल्यास रक्ताभिसरणही सुधारतं.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story