श्रीदेवीने बडी पंथुलु (1972) मध्ये एनटीआरच्या नातीची भूमिका साकारली.

Jan 19,2024


वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी श्रीदेवीने एनटीआरसोबत तेलुगू सिनेमा ब्लॉकबस्टर वेतागडू (१९७९) मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. या सिनेमात तिने ४० वर्ष लहान मुलीचं काम त्यांच्यासोबत केलं होतं


यानंतर त्यांनी वैयारी भामलू वगलमार भरथालू (1982) मध्ये पुन्हा एकत्र काम केलं.


१९८० मध्ये रिलीज झालेला एनटीआर रामाराव आणि श्रीदेवीचा सिनेमा 'आतागादु' ब्लॉकबस्टर होता


यानंतर दोघांनी एकत्र 'राऊडू रामुडू कोंटे कृष्णुडू' सारख्या हिट सिनेमात काम केलं.


एनटीआर रामराव आणि श्रीदेवी ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. 'सरदार पापा रायडू'मध्ये या जोडीला विशेष प्रेम मिळालं.


१९८१ मध्ये आलेली एनटीआर 'रामराव' आणि श्रीदेवीचा सिनेमा 'सत्यम शिवम' हिंदी सिनेमा सुहागचा रिमेक होता. जो ब्लॉकबस्टर राहिला.


१९८२ साली आलेला अनुराग देवता ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात श्रीदेवी एनटीआर रामराव ही जोडी हिट राहिली.


एनटीआर रामरावचा सिनेमा बॉबली पॉलीमध्ये देखील त्यांची हिरोईन श्रीदेवी होती.


एनटीआर रामराव आणि श्रीदेवी स्टारर १९८२ मध्ये आलेला सिनेमा जस्टिस चौधरी देखील सुपरहिट ठरला.

VIEW ALL

Read Next Story