आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुम्ही या लोकांना मदत केली तर तुम्ही कोणत्या न कोणत्या संकटात अडकू शकता.
चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांचे चारित्र्य चांगले नसते किंवा ते मनाने कपटी असतात अशा लोकांना मदत करू नये.
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने कधीही मूर्ख व्यक्तीची मदत करू नये. तसेच त्याला सल्ला देखील देऊ नये.
जी व्यक्ती नेहमी असमाधानी असते किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ती दु: खी असते अशा व्यक्तीला मदत करू नये.
कारण असे लोक मदतीच्या नावाखाली तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.